Pahalgam terror attack: दहशतवादी भारतात कसे आले?; समोर आला मार्ग

Pahalgam terror attack: काश्मीर मधील खोऱ्यातील मिनी स्विझर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांना गोळीबार करून मारले. या गोळीबारानंतर संपूर्ण देशभरात सर्व नागरिक संतापलेले दिसून येत आहेत. त्यामुळे सरकारने भारतीय सैन्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी ला गेलेले असताना ही घटना कळाल्यास सौदीवरून परत आले. परत येऊन या घटनेबाबत विविध अधिकाऱ्यांच्या बैठका नरेंद्र मोदी घेत आहेत. त्यामध्येच सुरुवातीच्या तपासात गुप्तचर यंत्रणांनी पहलगामचे दहशतवादी भारतात कुठून आणि कोणत्या मार्गे घुसले याचा शोध त्यांनी घेतला आहे. पीर पंचाल चा डोंगराळ भागातून हे दहशतवादी भारतात आले होते. त्यानंतर राजुरी वरून शत्र, मार्गे ते पहेलगाम पर्यंत पोहोचली असं तपासात समोर आलेला आहे.

बेलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने सगळा देश हादरला आहे. पाकिस्तानातील लष्कर–ए–तोयबा पुरस्कृत द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा तपास सुरू करण्यात आला असून हल्ल्यातील मास्तर माईंड बद्दल महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणाच्या तपासातून दर रेसिस्टन्स फ्रंटचा म्होरक्याने पूर्वनियोजीतपणे हा हल्ला केला आहे. यात पाक व्याप्त काश्मिरातील दोन अतिरेक्यांचाही समावेश आहे. या घटनेनंतरच तेथील नागरिक आणि इतर लोकही सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत असल्याचे दिसून आले आहे.या मार्गे दहशतवाद्यांचा मार्ग रोखण्यासाठी सीमा ओलांडण्यापूर्वी प्रत्येकाची चांगल्या प्रकारे आणि.

दहशतवाद्यांचा शोध (दहशतवादी)

मंगळवारी दहशत हल्ल्यानंतर त्या हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था ॲक्शन मोडवर आल्या आहेत, काश्मीर खोऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे बारा मुलं परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली

बारा मुल्ला परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाली. दोन दहशतवादी ठार झाले. हल्ला झाल्यानंतर काही वेळा मध्येच गृहमंत्री अमित शहा जम्मू कश्मीर मध्ये पोहोचले. त्यातच पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक ची धास्ती घेतली आहे. कालपासूनच पाकिस्तानी हवाई दलाला अलर्ट देऊन ठेवलेला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने गस्तही वाढवलेला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहेलगाम मध्ये घुसून तेथील पर्यटकांना आपल्या लक्षा वर घेऊन 26 जणांची हत्या केली. हे पर्यटक निष्पापणे जम्मू काश्मीर फिरण्यासाठी आली होती. ते फिरत असताना पहलगाम मध्ये पोहोचले होते. तेव्हाच त्या दहशतवाद्यांनी या निष्पाप पर्यटकांना गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतरच तेथील नागरिक आणि इतर लोकही सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत असल्याचे दिसून आले आहे.(दहशतवादी घुसण्याचा मार्ग)

दहशतवादी घुसण्याचा मार्ग

दहशतवादी भारतात कोणत्या मार्गे घुसले असावे याचा शोध घेतल्या असता हे समोर आलेले आहे की, पिरपंजालच्या डोंगराळ भागातून हे दहशतवादी भारतात आले असावे. त्यानंतर राजुरी वरून शत्र, मग वधा वन मार्क ते पहेलगाम पर्यंत पोहोचले. हा संपूर्ण परिसरात रियासी आणि उदमपूर जिल्ह्यात येतो जिथे गुज्जर आणि बकरवाल समुदायाची मोठी लोकसंख्या वसलेली आहे. या मार्गे दहशतवादी भारतात घुसली. हा मार्ग दहशतवाद्यांनी यासाठी निवडला असावा सामान्य लोकांच्या आड लपून ते आपला पुढील प्रवास करू शकतील असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश पोलीस, सशस्त्र सुरक्षा दलासह विविध संस्थानी भारत आणि नेपाळच्या सोनौली सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. या मार्गे दहशतवाद्यांचा मार्ग रोखण्यासाठी सीमा ओलांडण्यापूर्वी प्रत्येकाची चांगल्या प्रकारे आणि कसून चौकशी करण्याचे सरकारने आदेश दिलेले आहे.

मृतांमध्ये कोणा–कोणाचा होता समावेश ?

तहेलगामच्या बैसरन घाटीत पर्यटक फिरत असताना त्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश त्या मृतांमध्ये आढळून आलेला आहे. या गोळीबारामध्ये काही जण जखमी झाल्याचे पण दिसून आले आहे. त्या जखमी नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्या मृत नागरिकांमध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणपती तर रायगडांमधील दिलीप देसले ठाणे जिल्ह्यातील अतुल मोनी संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा समावेश होता.

त्या हल्ल्यादरम्यान, बेलगाम हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त म्हणून काम केलेले अब्दुल बासित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केली. ‘मला खात्री आहे की पाकिस्तान विरुद्ध च्या कोणत्याही भारतीय गैरसमजुतींना रोखण्यासाठी इस्लामाबाद सर्व शक्य उपयोजना करत आहे. मला यात काही शंका नाही की यावेळी पाकिस्तानची प्रतिक्रिया खूपच कपुर असेल. (Pahalgam attack update)

Table of Contents

Leave a Comment