जयपुर : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियम (जयपुर) खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये बेंगलोर ने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बेंगळूर संघ म्हणजेच आरसीबीने या सामन्यात राजस्थान विरुद्ध हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळायचे ठरवले आहे. ही टीम खास जर्सी का घालत आहे आणि हिरव्या रंगाच्या जर्सी मध्येच का हे जाणून घेऊया…

RCB green Jersey :
RCB टीमने त्यांच्या ‘गो ग्रीन’ ह्या उपक्रमाचा एक पार्ट असून, ते प्रत्येक हंगामात एका सामन्यासाठी हिरवी जर्सी घालून खेळतात. या ग्रीन जर्सी चा नेमका काय हेतू आहे बरे… तर ह्या ग्रीन जर्सी चा हेतू पर्यावरण स्वच्छ ठेवणे, शक्य तितकी झाडे लावणे, कचरा होईल तेवढा कमी करणे पर्यावरणाची काळजी घेणे इत्यादी आहे.
मॅच पूर्वी सोशल मीडियावर माहिती देत असतानाच आरसीबीने सांगितले होते की ‘सर्व आरसीबी जर्सी 95% कापड आणि पॉलिस्टर कचऱ्यापासून बनवल्या जातात. आणि पूमाच्या रेफ्रिब्रे फॅब्रिक पासून त्याचे महत्त्व न गमावता खूप वेळा recycle पण करता येते.
READ THESE : http://शिखर धवन (Shikhar Dhawan) ची नवीन गर्लफ्रेंड जग जाहीर केलं नातं, व्हिडिओ झाला व्हायरल
Green Jersey RCB Records :
ग्रीन जर्सी मध्ये आरसीबीचा रेकॉर्ड उत्तम नव्हता. या टीमने हिरव्या रंगाच्या जर्सी मध्ये एकूण 14 सामने खेळले आहेत. संघाने हिरव्या जर्सी मध्ये चार सामने जिंकले आहेत, आणि एकूण नऊ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला गळा भेट द्यावी लागली. या आयपीएल मध्ये आरसीबीने एकूण पाच सामने खेळले आहेत. आणि तीन सामने जिंकले पण आहेत आणि दोन सामने हरलेले आहेत. आरसीबी सध्या सहा मार्काने पाचव्या स्थानावर आहे.
ग्रीन जर्सी विराट कोहली : ग्रीन जर्सी मध्ये विराट कोहली चा चांगला रेकॉर्ड आहे, विराट कोहलीने ग्रीन जर्सी मध्ये एकूण तेरा सामने खेळले आहेत. त्याने 33.92 च्या सरासरीने आणि 141.8 च्या स्ट्राईक रेट ने 44 धावा केल्या आहेत.