Virat Kohli Test Retirement : भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कर्णधार असणारे रोहित शर्मा अचानक निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लाडके आणि चेहेते असणारी विराट कोहली यांच्याबाबतही एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून रिटायरमेंट म्हणजेच निवृत्ती घेतलेली आहे, आता त्यांच्या पाठोपाठ विराट कोहलीने ही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
त्याने बीसीसीआय लाही या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळेच विराट कोहलीच्या या निर्णयानंतर आता तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसापूर्वीच भारतातील नामबंध खेळ खेळाडू रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्याने त्यांचे अनेक चाहते, फॅन्स वर दुःखाचे डोंगर कोसळले होते. मात्र त्या पाठोपाठ आता क्रिकेटच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कारण आता रोहित शर्माच्या पाठोपाठ विराट नेही कसोटी क्रिकेट मधून निवृत्त घेण्याचा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता फारच कमी दिसून येत आहे.(Virat Kohli Test Retirement)
विराट कोहलीच्या या निर्णयावर बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी कोहलीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केलेले आहे. आता निवड समिती इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना पूर्वीच्या भविष्याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.(Virat Kohli Test Retirement)
रोहित शर्मा न कसोटी तू निवृत्त घेतल्यानंतर विराट कोहली ने ही हा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये येणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची काही दिवसात बैठक पार पडणार आहे. असं मानलं जात आहे की कोणी यावर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पासून आपल्या कसोटी भवितव्याचा विचार करत आहे. विराट कोहली चा क्रिकेट करियर अतिशय उत्तम होतं. आणि त्यांना चाहत्यांची ही काही कमी नव्हती. त्यांच्या रिटायर होण्याच्या या बातमीपासून त्यांचे चाहते अतिशय मनातून दुःख व्यक्त करताना दिसून येत आहेत. विराट कोहली न ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या कसोटीत शतक झळकावलेलं होतं. पण त्यानंतर तो सातत्याने अपयशी ठरला आणि त्याच पद्धतीने बाद झाला.
कसं होतं विराट कोहलीचा क्रिकेट करियर (Virat Kohli Test Retirement)
- 123 टेस्ट, 210 इनिंग्स, 9230 रन, 46.85 एव्हरेज, 30 शतक, 31 अर्धशतक असे होते.
- 302 वनडे, 290 इनिंग्स, 14181 रन, 57.88 ॲव्हरेज, 51 शतक, 74 अर्धशतक, 5 विकेट.
- 125 टी 20, 117 इनिंग्स, 4188 रन, 48.69 ऍव्हरेज, 1 शतक, 38 अर्धशतक, 4 विकेट.
असं त्यांचं क्रिकेट करियर होतं.
2001 साली केलं पदार्पण
विराट कोहली ने जून 2011 मध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर कोहलीने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात 15 धावा काढल्या होत्या. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी 2025 मध्ये खेळला होता. या शेवटच्या कसोटीत, विराट कोहलीने पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात सहा धावा काढल्या होत्या.
Virat Kohli Test Retirement : टीम इंडिया पुढील महिन्यात पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा त्याने अचानक रिटायरमेंट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला आहे. ही गोष्ट त्यांच्या फॅन्स ना, चाहत्यांना थोडीही आवडलेली नाही. कारण या रिटायरमेंटनी चहा त्यांना मोठा धक्का बसलेला आहे.
त्यानंतर आता विराट कोहली बाबत मोठी आश्चर्यकारक बातमी समोर आलेली आहे. विराट कोहली ने ही आता इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेट मधून रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याने या संदर्भात बीसीसीआय नाही माहिती दिल्याचं व्रत द इंडियन एक्सप्रेस मी दिलेलं आहे. पण बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या निर्णयाचा पुन्हा विचार करण्याचे आवाहन केले आहे.जर विराट कोहली ने रिटायर होण्याचा आपला विचार बदलला नाही तर त्याच्या आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचा अनुभवी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टॉप ऑर्डर मध्ये यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, आणि के एल राहुल यासारखे खेळाडू आणि ऋषभ पंत मधल्या फळीत असण्याची शक्यता आहे.(Virat Kohli Test Retirement)
विराट कोहली न आपला निर्णय घेतला आहे, आणि आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहितीही त्यानं बोर्डाला दिलेली आहे. पण बीसीसीआय बोर्ड विराट कोहलीला पुन्हा विचार करण्याचे आवाहन केले आहे. कारण भारतीय संघ इंग्लंडच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर जाणार. या विनंती वर त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं द इंडियन एक्सप्रेस ना सांगितला आहे.